Surprise Me!

टेरेसवरील शेतीचा यशस्वी प्रयोग | Sakal Media |

2021-04-28 1 Dailymotion

तीनशे स्क्वेअर फुटात भाताची शेती. रोजच्या रोज ताजा भाजीपाला. जेवणाला रुचकर चव आणणारे मसाले घरच्या घरीच पिकवले. वर्षभर पुरेल इतके कडधान्याची लागवडही केली. टेरेसवरची शेती करण्याचा यशस्वी प्रयोग कसबा बावड्यातील सुधाकर पाटील यांनी यशस्वी करून दाखवला आहे.


रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी

व्हिडिओ : बी. डी. चेचर